पुणे आयडॉल 2025 – महाअंतिम फेरी
"या वर्षीची पुणे आयडॉल स्पर्धेची महाअंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे भव्यदिव्य पद्धतीने पार पडली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आणि संयोजक सनी विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची शोभा वाढली.
कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले की, “पुणे आयडॉलच्या माध्यमातून नवोदित गायकांना व्यासपीठ देणे हे दिवंगत नेते विनायकराव निम्हण यांचे स्वप्न होते, आणि आज ते साकार झाले आहे.” https://sunnynimhan.com/
پسند
تبصرہ
بانٹیں